पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त पंतप्रधानांचा सशस्त्र दलांना सलाम

प्रविष्टि तिथि: 07 DEC 2022 7:58PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 डिसेंबर 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त सशस्त्र दलांच्या शौर्य  आणि बलिदानाला सलाम केला आहे.

पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे;

"आज, सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त, आपण आपल्या सशस्त्र दलांच्या शौर्य  आणि बलिदानाला सलाम करतो. आपल्या देशाचे रक्षण करण्यात आणि बलशाली भारतासाठी योगदान देण्यात अनेक दशकांपासून ते आघाडीची भूमिका बजावत आहेत. आपण सर्वांनी  सशस्त्र सेना ध्वज दिवस निधीमध्ये योगदान द्यावे, असे मी आवाहन करतो.”

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1881595) आगंतुक पटल : 221
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Malayalam