पंतप्रधान कार्यालय
महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंतप्रधानांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
06 DEC 2022 9:44AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली आहे आणि देशाप्रती त्यांच्या आदर्श सेवेचे स्मरण केले आहे.
आपल्या ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान म्हणाले की;
''महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहत असून देशाप्रती त्यांच्या आदर्श सेवेचे स्मरण करत आहोत. त्यांच्या संघर्षातून लाखो अनुयायांमध्ये आशा निर्माण झाली. भारताला एवढी व्यापक राज्यघटना देण्याचे त्यांचे प्रयत्न कधीही विसरता येणार नाहीत.
***
Sonali K/Sandesh N/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1881084)
आगंतुक पटल : 328
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam