पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी नागालँडच्या जनतेला दिल्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा

Posted On: 01 DEC 2022 9:04AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागालँडच्या जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

"नागालँडच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धैर्य, परिश्रम  आणि निसर्गाशी नाते जोडण्याची शिकवण असलेल्या  नागालँडच्या संस्कृतीचा भारताला  खूप अभिमान आहे, येणाऱ्या काळात नागालँडच्या निरंतर प्रगतीसाठी मी प्रार्थना करतो.

**********

Sonali K/B. Sontakke/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1880193) Visitor Counter : 160