पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) स्थापना दिनानिमित्त, बीएसएफ जवानांना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
01 DEC 2022 9:06AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) स्थापना दिनानिमित्त, बीएसएफ जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारताचे संरक्षण करताना आणि अत्यंत तन्मयतेने आपल्या देशाची सेवा करताना बीएसएफ जवानांनी मिळवलेल्या यशाचेदेखील त्यांनी कौतुक केले.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"स्थापना दिनानिमित्त, @BSF_India जवानांना आणि त्यांच्या परिवाराला शुभेच्छा. भारताचे संरक्षण आणि अत्यंत तन्मयतेने आपल्या देशाची सेवा करताना या दलाने साध्य केलेल्या यशाचा इतिहास उल्लेखनीय आहे. नैसर्गिक संकटांसारख्या आव्हानात्मक परिस्थितीत बीएसएफ करत असलेलया उदात्त कार्याचेही मी कौतुक करतो.”
***
Sonali K/B. Sontakke/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1880192)
आगंतुक पटल : 224
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam