पंतप्रधान कार्यालय
मलेशियाच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल दातो सेरी अन्वर इब्राहिम यांचे पंतप्रधान मोदी यांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
24 NOV 2022 10:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दातो सेरी अन्वर इब्राहिम यांचे मलेशियाच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले आहे, "मलेशियाचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन, दातो सेरी @ अन्वर इब्राहिम. भारत आणि मलेशिया दरम्यानची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी एकत्र काम करण्याची अपेक्षा आहे."
S.Kakade/N.Mathure/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1878702)
आगंतुक पटल : 198
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam