पंतप्रधान कार्यालय
बाली येथे जी -20 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची भेट
प्रविष्टि तिथि:
16 NOV 2022 4:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमान्युएल मॅक्रॉन यांची आज बाली येथे आयोजित G-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भेट घेतली. उभय नेत्यांनी भोजनप्रसंगी भेट घेतली.
दोन्ही नेत्यांनी संरक्षण, नागरी आण्विक, व्यापार आणि गुंतवणूक अशा विविध क्षेत्रात सुरू असलेल्या सहकार्याचा आढावा घेतला. आर्थिक गुंतवणुकीच्या नवीन क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक दृढ होत असल्याबद्दल त्यांनी स्वागत केले.
प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही परस्पर हिताच्या दृष्टीने दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.
S.Patil/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1876501)
आगंतुक पटल : 153
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam