पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी बंगळुरू विधानभेच्या परिसरात असलेल्या संतकवी कनक दास यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली आणि महर्षी वाल्मिकी यांच्या पुतळ्यालाही अभिवादन केले

Posted On: 11 NOV 2022 11:09AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  बंगळुरू विधानभेच्या परिसरात असलेल्या संतकवी कनक दास यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली  आणि  महर्षी वाल्मिकी यांच्या पुतळ्यालाही अभिवादन केले.

कनक दास यांना  श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर पंतप्रधानांनी ट्विट केले:
"आज कनक दास यांच्या जयंतीच्या पवित्र दिवशी, मी बंगळुरू येथे कनक दास याना आदरांजली वाहिली. आपल्याला भक्तिमार्ग दाखवणारे, कन्नड साहित्य अधिक समृद्ध करणारे आणि समाजाला सामाजिक ऐक्याची शिकवण देणाऱ्या कनक दास यांचे आपण कायम ऋणी राहू."

***

Jaydevi PS/B.Sontakke/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1875128) Visitor Counter : 178