पंतप्रधान कार्यालय

श्री गुरुनानक देव जी यांच्या प्रकाश पूरब निमित्त पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा

Posted On: 08 NOV 2022 4:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 नोव्‍हेंबर 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला श्री गुरुनानक देव जी यांच्या प्रकाश पूरब निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. 

आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

"श्री गुरुनानक देव जी यांच्या प्रकाश पूरब निमित्त शुभेच्छा. न्याय्य आणि सौहार्दपूर्ण समाज निर्माणाच्या आपल्या प्रयत्नामधे त्यांची उदात्त शिकवण मार्गदर्शन करत राहो."

 

 

* * *

N.Chitale/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1874483) Visitor Counter : 140