पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
Posted On:
08 NOV 2022 2:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले,
"अडवाणीजी यांच्या घरी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भारताच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. दूरदृष्टी आणि अलौकिक बुद्धिमत्तेसाठी ते देशभरात आदरणीय आहेत. भाजपाच्या उभारणी आणि सक्षमीकरणातील त्यांची भूमिका अतुलनीय आहे. मी त्यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतो."
* * *
A.Chavan/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1874465)
अभ्यागत कक्ष : 206
Read this releasein:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada