पंतप्रधान कार्यालय
अरुणाचल प्रदेशमधले भाजपा आमदार जाम्बे ताशी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांना शोक
प्रविष्टि तिथि:
02 NOV 2022 10:04PM by PIB Mumbai
अरुणाचल विधानसभेचे सदस्य, भाजपा आमदार जाम्बे ताशी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी याबद्दल ट्वीट केले आहे :
“जाम्बे ताशी यांच्या अकाली निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. समाजाची सेवा करण्यात आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे ते एक लोकप्रिय नेते होते. अरुणाचल प्रदेशाच्या विकासासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. त्यांच्या निधनाच्या या दु:खद प्रसंगी माझ्या शोक संवेदना त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांसोबत आहेत. ओम मणिपद्मे हूं. @PemaKhanduBJP”
***
Madhuri P/Radhika A/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1873328)
आगंतुक पटल : 184
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam