पंतप्रधान कार्यालय
ब्राझिलच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
31 OCT 2022 2:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2022
ब्राझिलच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,
"ब्राझिलच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल @LulaOficial यांचे अभिनंदन. उभय देशांमध्ये द्विपक्षीय संबंध आणि जागतिक मुद्यांवर सहकार्य अधिक दृढ आणि व्यापक करण्यासाठी मी आपल्यासमवेत काम करण्यास उत्सुक आहे." -पंतप्रधान
* * *
S.Kane/M.Pange/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1872247)
आगंतुक पटल : 253
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam