पंतप्रधान कार्यालय
राज्यातील जल जीवन मिशन 100 टक्के पूर्ण करण्यासाठी दाखवलेल्या उत्साहाबद्दल पंतप्रधानांनी गुजरातच्या जनतेचे कौतुक केले आहे
प्रविष्टि तिथि:
26 OCT 2022 8:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2022
हर घर जल योजना 100 टक्के पूर्ण झाल्याबद्दल गुजरातचे मंत्री ऋषिकेश पटेल यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी गुजरातच्या जनतेच्या उत्साहाबद्दल कौतुक केले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
ગુજરાતના લોકોને ખૂબ ખૂબ અભિનંદન...આ જળ શક્તિ પ્રત્યે લોકોનો ઉત્સાહ દર્શાવે છે.”
* * *
S.Patil/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1871075)
आगंतुक पटल : 202
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam