पंतप्रधान कार्यालय
ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून ऋषी सुनक यांचे अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
24 OCT 2022 10:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,24 ऑक्टोबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे भावी पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल ऋषी सुनक यांचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले,
@ऋषीसुनक! तुम्ही ब्रिटनचे नवे पंतप्रधान झाला आहात म्हणून आपले अभिनंदन! आपल्यासोबत, जागतिक समस्या आणि वर्ष 2030 पर्यंतच्या आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी एकत्र काम करण्यासाठी उत्सुक आहे. आपण आपल्या ऐतिहासिक संबंधांना आधुनिक भागीदारीत रूपांतरित करत असताना, भारत आणि ब्रिटनमध्ये दुवा म्हणून 'लिव्हिंग ब्रिज म्हणून' राहणाऱ्या भारतीयांना दिवाळीच्या विशेष शुभेच्छा.”
R.Aghor/V.Yadav/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1870672)
आगंतुक पटल : 386
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam