पंतप्रधान कार्यालय
गुरु साहिब यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही कार्यरत राहू: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
22 OCT 2022 8:44PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जथेदार श्री अकाल तख्त साहिब, प्रमुख आध्यात्मिक व्यक्तींसह शीख समुदायाच्या सन्माननीय सदस्यांनी हेमकुंड साहिब येथे होणा-या रोपवेविषयी आनंद आणि प्रेमळ शब्द व्यक्त केल्याबद्दल आभार मानले. गुरु साहेबांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही कार्यरत राहणार आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली. पत्र सूचना कार्यालयाच्या ‘ट्विट थ्रेड’ला उत्तर देताना, पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले: “जथेदार श्री अकाल तख्त साहिब, प्रमुख आध्यात्मिक व्यक्तींसह शीख समुदायाच्या आदरणीय सदस्यांनी हेमकुंड साहिब रोपवेविषयी आनंद व्यक्त केला आहे. त्यांच्या ममतामयी शब्दांबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि गुरू साहिब यांची दूरदृष्टी जाणून त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करत राहू, अशी ग्वाही देतो.
***
S.Thakur/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1870331)
आगंतुक पटल : 223
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam