पंतप्रधान कार्यालय
हिमालयातील राज्ये अशी ओळख असलेल्या राज्यांसाठीच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाबाबतची 2001 सालची ध्वनीचित्रफीत
Posted On:
21 OCT 2022 5:30PM by PIB Mumbai
हिमालयातील राज्यांच्या विकासाचा संकल्प ठाम असल्याचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
हिमालयातील राज्ये अशी ओळख असलेल्या राज्यांसाठीच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाबाबतच्या 2001 सालच्या ध्वनीचित्रफीतीला प्रतिसाद देताना मोदींनी ट्विट केले आहे की,
“हे शेअर केल्याबद्दल धन्यवाद. अनेक आठवणींना उजाळा मिळाला. संकल्प अर्थात तोच!”
***
R.Aghor/M.Pange/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1870064)
अभ्यागत कक्ष : 169
Read this releasein:
Punjabi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam