पंतप्रधान कार्यालय

महामहीम उल्फ क्रीस्टरसन यांची स्वीडनचे आगामी पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे केले अभिनंदन

Posted On: 19 OCT 2022 9:46AM by PIB Mumbai

स्वीडनचे आगामी पंतप्रधान म्हणून महामहीम उल्फ  क्रीस्टरसन यांची निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

आपल्या ट्विटर संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;

"स्वीडनचे आगामी पंतप्रधान म्हणून निवडून आल्याबद्दल महामहीम उल्फ  क्रीस्टरसन यांचे अभिनंदन. आपला  बहुआयामी सहयोग आणखी सामर्थ्यशाली करून एकत्र कार्य करण्यास मी उत्सुक आहे."

 

***

 

GopalC/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1869094) Visitor Counter : 154