पंतप्रधान कार्यालय
लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
11 OCT 2022 9:41AM by PIB Mumbai
लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"लोकनायक जेपी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. भारतासाठी त्यांचे योगदान अतुलनीय आहे.त्यांनी लाखो लोकांना देश उभारणीसाठी समर्पित राहून कार्य करण्याची प्रेरणा दिली.लोकशाही आदर्शांची मशाल घेऊन कार्यरत राहिलेले म्हणून ते सदैव स्मरणात राहतील."
***
Gopal C/Sonal/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1866666)
आगंतुक पटल : 337
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam