पंतप्रधान कार्यालय
36 व्या राष्ट्रीय खेळ स्पर्धा 2022 मधील 10 वर्षीय मल्लखांब खेळाडू शौर्यजितच्या कामगिरीचे पंतप्रधानांनी केले कौतुक
Posted On:
08 OCT 2022 10:00PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात तरुण मल्लखांब खेळाडू शौर्यजितच्या 36 व्या राष्ट्रीय खेळ 2022 मधील कामगिरीचे कौतुक केले आहे.
गुजरात माहितीच्या ट्विटचा हवाला देत पंतप्रधानांनी ट्विट केले;
"शौर्यजित काय स्टार(खेळाडू) आहे."
***
M.Jaybhaye/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1866201)
अभ्यागत कक्ष : 340
Read this releasein:
Bengali
,
Kannada
,
Tamil
,
Malayalam
,
Assamese
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu