पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी बिलासपूर सभेत विद्यार्थ्यांच्या कलात्मक कलाकृतींचे केले कौतुक
Posted On:
06 OCT 2022 4:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर येथे आपल्या भाषणात दोन विद्यार्थ्यांच्या कलात्मक कलाकृती शेअर केल्या. या कलात्मक चित्रांबद्दल पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांचे आभार मानले.
डॉ. अश्विनी शर्मा या पत्रकाराच्या ट्विटचा दाखला देत पंतप्रधानांनी ट्विट केले;
"सर्जनशील... धन्यवाद उमंग आणि पूनम."
* * *
M.Pange/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1865606)
अभ्यागत कक्ष : 235
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam