पंतप्रधान कार्यालय
उत्तराखंडमध्ये पौरी इथं झालेल्या बस अपघातातल्या जीवितहानी बद्दल प्रधानमंत्री व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
05 OCT 2022 9:07AM by PIB Mumbai
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमध्ये पौरी इथं बस दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी इच्छा प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. प्रधानमंत्री कार्यालयान केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की उत्तराखंडमध्ये पौरी इथं झालेला बस अपघात हृदय विदीर्ण करणारा आहे. या दुःखद प्रसंगी आपण अपघातग्रस्त व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. या अपघातात जखमी झालेल्यांना लवकरात लवकर बरं वाटू दे अशी आपण आशा व्यक्त करतो असं त्यांनी म्हटल आहे. या ठिकाणी बचाव मोहीम सुरू असून अपघातग्रस्त व्यक्तीना सर्वतोपरी मदत केली जाईल असं प्रधानमंत्री मोदी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
****
Ankush C/Sandesh N/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1865283)
आगंतुक पटल : 210
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam