पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

एनआयएम उत्तरकाशी गिर्यारोहण मोहिमेदरम्यान हिमस्खलनामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

प्रविष्टि तिथि: 04 OCT 2022 10:39PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 ऑक्‍टोबर 2022

 

एनआयएम उत्तरकाशी गिर्यारोहण मोहिमेदरम्यान हिमस्खलनामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले. बचावकार्य सुरू असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, असे पंतप्रधानांनी म्हंटले आहे. 

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;

"एनआयएमच्या उत्तरकाशी गिर्यारोहण  मोहिमेशी निगडीत असलेल्या लोकांचे मौल्यवान जीव आपण गमावले हे दुःखदायक आहे. शोकाकुल  कुटुंबियांप्रति शोकसंवेदना. बचावकार्य सुरू आहे आणि प्रशासन  परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे."

 

* * *

G.Chippalkatti/S.Chavan/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1865230) आगंतुक पटल : 196
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Assamese , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam