पंतप्रधान कार्यालय

श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली

Posted On: 04 OCT 2022 9:03AM by PIB Mumbai

श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या महत्तेबद्दल बोलतानाचे आपले भाषणही पंतप्रधानांनी शेअर केले आहे.
 
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे की,
 
“वीर श्यामजी कृष्ण वर्मा यांना आदरांजली. भारतमातेच्या या निर्भीड सुपुत्राने भारताला स्वतंत्र करण्यासाठी आणि आपल्या लोकांमध्ये अभिमानाची भावना रूजवण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांच्या महत्तेबद्दल बोलतानाचे माझे एक भाषण मी शेअर करतो आहे.”  

***

Madhuri P/R Agashe/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1864974) Visitor Counter : 134