पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी नवरात्रीच्या महासप्तमीनिमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा
माता कालरात्रीने आशीर्वाद द्यावा
प्रविष्टि तिथि:
02 OCT 2022 9:19AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या महासप्तमीच्या पुण्य प्रसंगी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व भक्तांना माता कालरात्रीने आशीर्वाद द्यावेत, अशी करुणा पंतप्रधानांनी यांनी भाकली आहे. माता कालरात्रीची प्रार्थना (स्तुती) देखील सामायिक केली आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे;
"सुखप्रसन्नवदनां स्मेराननसरोरुहाम्।
एवं सञ्चियन्तयेत्कालरात्रिं सर्वकामसमृद्धिदाम्॥
देशवासीयांना नवरात्रीच्या महासप्तमीच्या शुभेच्छा. माता कालरात्रीच्या करुणा आणि कृपेने आपल्या सर्वांचे जीवन प्रकाशमय आणि सुखमय होवो. माते संबंधित एक प्रार्थना…"
***
S.Pophale/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1864359)
आगंतुक पटल : 182
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam