पंतप्रधान कार्यालय
दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी पंतप्रधान मोदी यांनी विजय घाटावर जाऊन केले पुष्पचक्र अर्पण
Posted On:
02 OCT 2022 10:07AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी विजय घाट येथे जाऊन त्यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पचक्र अर्पण केले. एका ट्विट संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे की,
विजय घाटावर मी लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पचक्र अर्पण केले ज्यांनी भारताच्या इतिहासात कधीही न मिटणारे असे अमूल्य योगदान दिले आहे.
***
S.Pophale/U.Kulkarni/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1864356)
अभ्यागत कक्ष : 207
Read this releasein:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada