पंतप्रधान कार्यालय
आजपासून सुरू झालेल्या अहमदाबाद मेट्रोमधून दिसणाऱ्या साबरमती नदीची रम्य दृश्ये पंतप्रधानांनी केली शेअर
Posted On:
30 SEP 2022 5:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 सप्टेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयएएस अधिकारी एम नागराजन यांचे ट्विट शेअर केले आहे. पंतप्रधानांकडून आज हिरवा झेंडा दाखवण्यात आलेल्या अहमदाबाद मेट्रोमधून दिसणाऱ्या साबरमती नदीची रम्य दृश्ये या व्हिडिओमध्ये आहेत.
आयएएस अधिकारी एम नागराजन यांच्या ट्विटचा उल्लेख करत पंतप्रधानांनी ट्विट केले;
"अहमदाबादसाठी महत्वाचा दिवस."
* * *
S.Kane/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1863851)
Read this release in:
Urdu
,
English
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam