पंतप्रधान कार्यालय
माता ब्रह्मचारिणीने सर्वांना आशीर्वाद द्यावेत, यासाठी पंतप्रधानांनी केली प्रार्थना
Posted On:
27 SEP 2022 7:47AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सर्व भाविकांना माता ब्रह्मचारिणीने आशीर्वाद द्यावेत यासाठी प्रार्थना केली आहे.
श्री मोदींनी देवीची प्रार्थना (स्तुती स्तोत्र) देखील सामायिक केली आहे.
आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले,
"आज देवीच्या दुसऱ्या रुपाच्या विशेष पूजनाचा दिवस आहे. सर्व भाविकांना देवीच्या आशीर्वादाने शक्ती, सामर्थ्य आणि लक्ष्य प्राप्ती साध्य होवो,अशी सदिच्छा मी व्यक्त करत आहे
हे देवीचे स्तुतीस्तोत्र आपल्यासाठी…"
***
Gopal C/Sampada P/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1862452)
अभ्यागत कक्ष : 248
Read this releasein:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam