पंतप्रधान कार्यालय

नवरात्रीच्या शुभ प्रसंगी पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा


शैलपुत्री देवीचीही केली प्रार्थना

Posted On: 26 SEP 2022 10:09AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या शुभ प्रसंगी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. नवरात्रीच्या प्रारंभी  मोदीं यांनी शैलपुत्री देवीची प्रार्थना केली आणि देवीच्या कृपेने सुख, आरोग्य आणि सौभाग्य लाभो, अशी कामना केली आहे.

ट्विटच्या मालिकेद्वारे पंतप्रधानांनी ट्विट केले आहे की, 

***

Madhuri P/Vinayak/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1862206) Visitor Counter : 177