पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या महालय निमित्ताने शुभेच्छा
Posted On:
25 SEP 2022 2:05PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना महालय निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. पितृपक्षाच्या अखेरच्या दिवसाला महालय असे म्हटले जाते. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे की, महालयाच्या दिवशी, आपण दुर्गामातेला प्रार्थना करून आपल्या लोकांसाठी तिचे पवित्र आशिर्वाद घेतो. प्रत्येकजण आरोग्यसंपन्न आणि आनंदी व्हावा, अशी मी प्रार्थना करतो. आपल्या भोवतीचे वातावरण भरभराट आणि भ्रातृभावाने भरून जावे.
शुभो महालय
***
S.Pophale/U.Kulkarni/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1862067)
अभ्यागत कक्ष : 203
Read this releasein:
Gujarati
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam