पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली
प्रविष्टि तिथि:
25 SEP 2022 9:06AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 सप्टेंबरः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली आहे. एका ट्विट संदेशात त्यांनी म्हटले आहे की, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचा अंत्योदयसाठी असलेला आग्रह आणि गरीबांची सेवा करण्याची वृत्ती आम्हाला नेहमीच प्रेरणा देत असते. असामान्य विचारवंत आणि बुद्धिमान व्यक्ती म्हणूनही मोठ्या प्रमाणावर त्यांचे स्मरण केले जाईल.
***
S.Pophale/U.Kulkarni/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1862040)
आगंतुक पटल : 416
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam