पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

श्रीमद पंचखंड पीठाधीश्‍वर आचार्य धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

प्रविष्टि तिथि: 19 SEP 2022 8:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 सप्‍टेंबर 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  श्रीमद् पंचखंड पीठाधीश्‍वर आचार्य धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख  व्यक्त केले  आहे.

पंतप्रधानांनी ट्विट केले;

''समाज आणि राष्ट्रसेवेसाठी समर्पित श्रीमद् पंचखण्ड पीठाधीश्वर आचार्य धर्मेंद्र जी यांच्या निधनामुळे अत्यंत दुःख झाले. त्यांच्या निधनामुळे धार्मिक आणि अध्यात्मिक जगताची अपरिमित हानी झाली आहे.

ईश्वर त्यांना आपल्या चरणी स्थान प्रदान करो. ओम शांति!"

 

* * *

R.Aghor/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1860695) आगंतुक पटल : 213
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Bengali , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam