पंतप्रधान कार्यालय
झारखंडमधल्या हजारीबाग इथल्या बस अपघातातल्या जीवितहानी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दुःख
प्रविष्टि तिथि:
17 SEP 2022 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधल्या हजारीबाग जिल्ह्यातल्या बस अपघातातल्या जीवितहानी बद्दल दुःख व्यक्त केले आहे. अपघातातल्या जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.
झारखंडमधल्या हजारीबाग जिल्ह्यातल्या बस अपघातातल्या जीवितहानी बद्दल दुःख झाले. शोकग्रस्त कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे. अपघातातल्या जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी ही प्रार्थना असेही ट्वीट मध्ये म्हटले आहे.
* * *
N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1860263)
आगंतुक पटल : 188
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam