पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभियंता दिनानिमित्त सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण केले.
प्रविष्टि तिथि:
15 SEP 2022 9:10AM by PIB Mumbai
अभियंता दिनानिमित्त आपण सर्वजण सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करत आहोत. भविष्यातील अभियंत्यांच्या कित्येक पिढयांना त्यांच्या कार्यातून त्यांचं वेगळेपण सिद्ध करण्यासाठी सर विश्वेश्वरय्या प्रेरणा
देत राहोत. मी मागील एका मन की बात #MannKiBaat कार्यक्रमात याविषयी बोललो होता, त्याविषयीचा भाग इथे देत आहे.
असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.
***
Gopal C/Bhakti/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1859450)
आगंतुक पटल : 209
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada