पंतप्रधान कार्यालय
गुजरातमधील अंबाजी येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
Posted On:
02 SEP 2022 2:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 सप्टेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील अंबाजी येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्ती लवकरात लवकर बरे व्हाव्यात, अशी कामनाही त्यांनी केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;
"गुजरातमधील अंबाजी येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे मला खूप दुःख झाले आहे. जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी मी कामना करतो. बाधितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे- पंतप्रधान @narendramodi
* * *
Jaydevi PS/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1856280)
Visitor Counter : 134
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam