पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पाकिस्तानमध्ये पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले

Posted On: 29 AUG 2022 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2022

 

पाकिस्तानमध्ये  पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"पाकिस्तानमध्ये  पुरामुळे झालेला विध्वंस पाहून दु:ख झाले. या नैसर्गिक आपत्तीत बळी पडलेल्या, जखमी झालेल्या तसेच  पुरामुळे बाधित झालेल्यांच्या कुटुंबीयांप्रति मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि परिस्थिती लवकर पूर्वपदावर येईल अशी आशा व्यक्त करतो."

 

S.Kulkarni/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1855340) Visitor Counter : 127