पंतप्रधान कार्यालय
कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यामधील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
पिडीतांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) सानुग्रह अनुदान जाहीर
प्रविष्टि तिथि:
25 AUG 2022 11:08AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यामध्ये झालेला रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘‘ कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यामध्ये झालेला रस्ते अपघात हृदय हेलावून टाकणारा आहे. शोकाकुल परिवारांप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमींची प्रकृती लवकर सुधारावी, यासाठी प्रार्थना. अपघातामध्ये मृत्यू पावलेल्यांच्या जवळच्या नातेवाइकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रूपयांचे अनुदान दिले जाईल. जखमींना 50,000 रूपयांची मदत दिली जाईल” पंतप्रधान.
***
S.Thakur/S.Bedekar/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1854294)
आगंतुक पटल : 200
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam