पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी जनतेला दिल्या जन्माष्टमीच्या शुभेच्छा

Posted On: 19 AUG 2022 10:02AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन्माष्टमीच्या शुभ प्रसंगी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे;

"सर्व देशवासीयांना जन्माष्टमीच्या पवित्र सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा. भक्ती आणि  चैतन्याचा हा उत्सव प्रत्येकाच्या  जीवनात सुख, समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येवो. जय श्रीकृष्ण!"


***

SK/VG/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1853076) Visitor Counter : 110