पंतप्रधान कार्यालय
आकांक्षी जिल्ह्यांच्या कार्यक्रमाच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आनंद
प्रविष्टि तिथि:
17 AUG 2022 3:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट 2022
आरोग्य, पोषण, शिक्षण आणि निर्यात या परिमाणांच्या कसोटीवर आकांक्षी जिल्हा कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टविट संदेशात म्हटले आहे,
“आरोग्य, पोषण, शिक्षण किंवा निर्यात या विविध बाबींवर आकांक्षी जिल्हा कार्यक्रमाचे यश आनंददायी आहे. या कार्यक्रमामुळे लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन झाल्याचे पाहून आनंद झाला.”
* * *
S.Tupe/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1852543)
आगंतुक पटल : 254
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam