पंतप्रधान कार्यालय
उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतल्याबद्दल जगदीप धनखड यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
11 AUG 2022 3:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2022
भारताचे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतल्याबद्दल जगदीप धनखड यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
" जगदीप धनखड यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित होतो. भारताचे उपराष्ट्रपती झाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो. @jdhankhar1 @VPSecretariat"
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
S.Kulkarni/S.Mukhedkar/P.Malandkar
(Release ID: 1850889)
अभ्यागत कक्ष : 389
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam