अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नियमित मासिक कर हस्तांतरणाच्या 58,332.86 कोटी रुपयांप्रमाणे केंद्र सरकारकडून राज्यांना कर हस्तांतरणाच्या दोन हप्त्यांपोटी 1,16,665.75 कोटी रुपयांची रक्कम अदा

Posted On: 10 AUG 2022 2:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2022

 

नियमित  मासिक कर हस्तांतरण  58,332.86 कोटी  रुपयांप्रमाणे  केंद्र सरकारने 10 ऑगस्ट 2022 रोजी राज्य सरकारांना कर हस्तांतरणच्या  दोन हप्त्यांपोटी 1,16,665.75 कोटी रुपयांची रक्कम अदा केली आहे.

राज्यांच्या  भांडवली  आणि विकास खर्चाला गती देण्याच्या दृष्टीने  त्यांचे हात बळकट करण्याच्या भारत सरकारच्या वचनबद्धतेनुसार केंद्र सरकारने राज्यांना ही कर हस्तांतरणाची रक्कम वितरीत केली आहे.

या कर हस्तांतरणाच्या दोन हप्त्यांपोटी महाराष्ट्राला 7,369.76 कोटी  रुपये तर गोवा राज्याला 450.32 कोटी  रुपये अदा करण्यात आले आहेत.

केंद्राकडून जारी हप्त्यांपोटी वितरीत निधीची राज्यनिहाय माहिती खालील तक्त्यामध्ये दिली आहे :

ऑगस्ट 2022 साठी केंद्रीय कर आणि शुल्काच्या निव्वळ उत्पन्नाचे राज्यवार वितरण

 

Sl. No

Name of State

Total (Rs. Crore)

1

Andhra Pradesh

4,721.44

2

Arunachal Pradesh

2,049.82

3

Assam

3,649.30

4

Bihar

11,734.22

5

Chhattisgarh

3,974.82

6

Goa

450.32

7

Gujarat

4,057.64

8

Haryana

1,275.14

9

Himachal Pradesh

968.32

10

Jharkhand

3,858.12

11

Karnataka

4,254.82

12

Kerala

2,245.84

13

Madhya Pradesh

9,158.24

14

Maharashtra

7,369.76

15

Manipur

835.34

16

Meghalaya

894.84

17

Mizoram

583.34

18

Nagaland

663.82

19

Odisha

5,282.62

20

Punjab

2,108.16

21

Rajasthan

7,030.28

22

Sikkim

452.68

23

Tamil Nadu

4,758.78

24

Telangana

2,452.32

25

Tripura

826

26

Uttar Pradesh

20,928.62

27

Uttarakhand

1,304.36

28

West Bengal

8,776.76

 

Total

1,16,665.72

****

 

Jaydevi PS/S.Chavan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1850477) Visitor Counter : 263