पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10,000 मीटर चालण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक मिळवणाऱ्या संदीप कुमारचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 07 AUG 2022 6:07PM by PIB Mumbai

 

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या 10,000 मीटर चालण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक मिळवल्याबद्दल संदीप कुमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;

बर्मिंगहॅम स्पर्धांमध्ये चालण्याच्या शर्यतीमध्ये आपल्या पथकाची उत्तम कामगिरी पाहून आनंद झाला आहे. 10,000 मीटर स्पर्धेत कांस्य पदक मिळवल्याबद्दल संदीप कुमार याचे अभिनंदन. त्याच्या आगामी वाटचालीसाठी सर्वोत्तम शुभेच्छा. #Cheer4India

***

R.Aghor/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1849459) Visitor Counter : 153