पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या पॅरा (दिव्यांग क्रीडा स्पर्धा) पॉवरलिफ्टिंग हेवीवेट स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी सुधीरचे अभिनंदन केले

प्रविष्टि तिथि: 05 AUG 2022 9:41AM by PIB Mumbai

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (सीडब्ल्यूजी) 2022 मध्ये पुरुषांच्या पॅरा पॉवरलिफ्टिंग हेवीवेट स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधीरचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे;

“सीडब्ल्यूजी 2022 पॅरा-क्रीडा स्पर्धांची  सुधीर कडून चांगली सुरुवात! एक प्रतिष्ठेचे सुवर्ण पदक जिंकून त्याने पुन्हा एकदा आपले समर्पण आणि दृढ निश्चय दाखवला. तो मैदानावर सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. यापुढील सर्व स्पर्धांसाठी   त्याचं अभिनंदन आणि शुभेच्छा.”

***

JPS/R Agashe/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1848619) आगंतुक पटल : 272
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam