पंतप्रधान कार्यालय
बर्मिंगहम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत भारोत्तोलन क्रीडाप्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी गुरदीप सिंग याचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
04 AUG 2022 8:30AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरदीप सिंग याचे बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत भारोत्तोलन क्रीडाप्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले,
“कठोर मेहनत आणि समर्पण याची परिणती म्हणजे असामान्य परिणाम आहेत. राष्ट्रकूल स्पर्धेत भारोत्तोलनमध्ये कांस्यपदक जिंकून गुरदीप सिंगने हेच दाखवून दिले आहे. आपल्या नागरिकांमध्ये आनंदाची भावना त्याने पदक जिंकून आणखी वाढीस लावली आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा.”
***
S.Thakur/U.Kulkarni/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1848206)
आगंतुक पटल : 203
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam