पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लव्हप्रीत सिंगचे कांस्य पदक जिंकल्याबद्दल केले अभिनंदन
Posted On:
03 AUG 2022 6:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2022
बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत पुरूषांच्या 109 किलो भारोत्तोलन वजनी गटात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लव्हप्रीत सिंगचे अभिनंदन केले आहे.
एका ट्विट संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे की, पुरूषांच्या 109 किलो वजनी गट भारोत्तोलन स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल लव्हप्रीत सिंगचे अभिनंदन. तरूण आणि प्रतिभाशाली लव्हप्रीतने आपला शांत, संयम वृत्ती आणि खेळाप्रति समर्पण भावनेने प्रत्येकाला प्रभावित केले आहे. भविष्यातील त्याच्या सर्व प्रयत्नांसाठी त्याला मी यश चिंततो."
* * *
S.Kane/U.Kulkarni/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1848008)
अभ्यागत कक्ष : 177
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam