पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रकुल 2022 स्पर्धेत कांस्यपदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भारोत्तोलक पी. गुरुराजा याचे अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
30 JUL 2022 6:50PM by PIB Mumbai
राष्ट्रकुल 2022 स्पर्धेत कांस्यपदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारोत्तोलक पी. गुरुराजा याचे अभिनंदन केले आहे.
''पी. गुरुराजा याच्या कामगिरीने खूप आनंद होत आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक पटकावल्याबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन. त्याने प्रचंड चिकाटी आणि दृढनिश्चयाच्या जोरावर यश संपादन केले. त्याने त्याच्या क्रीडाप्रवासात यशाचे असे अनेक टप्पे पार करावेत, अशा शुभेच्छा देतो.''
असे ट्वीट पंतप्रधानांनी केले आहे.
***
S.Kakade/B.Sontakke/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1846556)
आगंतुक पटल : 179
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Kannada
,
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Malayalam