पंतप्रधान कार्यालय
भारोत्तोलनाच्या 55 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावल्याबद्दल पंतप्रधानांकडून संकेत सर्गरचे अभिनंदन
Posted On:
30 JUL 2022 5:03PM by PIB Mumbai
राष्ट्रकुल 2022 स्पर्धेत भारोत्तोलनाच्या 55 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकेत सर्गरचे अभिनंदन केले आहे.
“संकेत सर्गरचे विलक्षण प्रदर्शन! राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकत त्याने भारताला एक उत्तम प्रारंभ करुन दिला आहे. त्याचे खूप खूप अभिनंदन आणि त्याच्या पुढच्या प्रयत्नांसाठी अनेक शुभेच्छा!”
असे ट्वीट पंतप्रधानांनी केले आहे.
***
S.Kakade/R.Aghor/ P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1846528)
Visitor Counter : 163
Read this release in:
Malayalam
,
Tamil
,
Kannada
,
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu