सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार

Posted On: 28 JUL 2022 3:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 जुलै 2022

 

दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभागाने 14.07.2022 रोजी एक जाहिरात  प्रकाशित करून 2021 आणि 22 या वर्षासाठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन आवेदन मागितले आहेत. दिव्यांग व्यक्तींनी अवॉर्ड्स पोर्टल(www.awards.gov.in) वर 15 जुलै ते 28 ऑगस्ट 2022 पर्यंत आपली आवेदने भरायची आहेत. ही जाहिरात विभागाच्या www.disabilityaffairs.gov.in. या ,संकेतस्थळावर देखील पाहता येईल.संबंधित विभागाने 19/07/2022 रोजी सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना तसेच इतरांना यासंबंधी पत्र पाठवून या पुरस्कारासाठी जास्तीत जास्त आवेदन येण्यासाठी व्यापक प्रसिद्धी देण्याचे आवाहन करण्यात आले  आहे.

 

* * *

N.Chitale/V.Yadav/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1845835) Visitor Counter : 149