पंतप्रधान कार्यालय
पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. सुशोवन बंडोपाध्याय यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
26 JUL 2022 5:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जुलै 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. सुशोवन बंडोपाध्याय यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
एका ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"डॉ. सुशोवन बंडोपाध्याय म्हणजे मानवतेचे मूर्तिमंत उदाहरण होय. अनेकांना आजारातून बरे करणारे ते दयाळू आणि उदार व्यक्तिमत्व होते. पद्म पुरस्कार सोहळ्यात त्यांच्याशी झालेला संवाद मला आठवतो. त्यांच्या निधनाने दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि स्नेहीजनांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती."
* * *
N.Chitale/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1845053)
आगंतुक पटल : 165
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam