आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकत्रित कोविड-19 लसीकरणाने पार केला 201.99 कोटीचा टप्पा


12 ते 14 वयोगटातील मुलांना दिल्या पहिल्या लसीच्या 3.85 कोटी हून अधिक मात्रा

भारताची सध्याची उपचाराधीन रुग्ण संख्या 1,52,200

गेल्या 24 तासांत 20,279 नवीन रूग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.45%

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 4.46%

Posted On: 24 JUL 2022 9:38AM by PIB Mumbai

आज सकाळी सात वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताची कोविड-19 लसीकरणाची व्याप्ती 201.99कोटीहून अधिक (2,01,99,33,453) पर्यंत पोहचली आहे.  2,66,54,283 सत्रांच्या माध्यमातून हे यश साध्य झाले.

 

12 ते 14 वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 पासून कोविड-19 विरोधी लसीकरण सुरू झाले. आतापर्यंत, 3.85 कोटी (3,85,07,516) हून अधिक पौगंडावस्थेतील मुलामुलींना कोविड-19 विरोधी लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, 18 ते  59 वयोगटातील लोकांना  कोविड-19 खबरदारीचा डोस देण्यास 10 एप्रिल 2022 रोजी सुरूवात झाली.

 

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार आलेला एकत्रित आकडेवारी खालीलप्रमाणे :

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10410967

2nd Dose

10084718

Precaution Dose

6160189

FLWs

1st Dose

18429085

2nd Dose

17661221

Precaution Dose

11817251

Age Group 12-14 years

1st Dose

38507516

2nd Dose

27070983

Age Group 15-18 years

1st Dose

61010313

2nd Dose

50593892

Age Group 18-44 years

1st Dose

559206105

2nd Dose

507372522

Precaution Dose

13752015

Age Group 45-59 years

1st Dose

203622502

2nd Dose

194914585

Precaution Dose

9851244

Over 60 years

1st Dose

127399124

2nd Dose

121798333

Precaution Dose

30270888

Precaution Dose

7,18,51,587

Total

2,01,99,33,453

 

भारतात सध्या उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 1,52,200 इतकी असून अशा रूग्णांची संख्या देशातील एकूण पॉझिटिव्ह रूग्णांच्या 0.35% इतकी आहे.

परिणामी, भारताचा कोविडमधून रूग्ण  बरे होण्याचा दर 98.45% इतका आहे. गेल्या 24 तासांत 98.45% रूग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रूग्णांची एकत्रित संख्या (कोरोना महासाथ सुरू झाल्यापासून) सध्या 4,32,10,522 इतकी आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात 20,279 नवीन रूग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासांत,  एकूण 3,83,657  इतक्या कोविड-19 चाचण्या करण्यात आल्या असून भारतामध्ये आतापर्यंत 87.25  कोटी (87,25,20,064) पेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्या.

 

देशात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.46% इतका असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 5.29% नोंदवला गेला.

 

****

S.Thakur/R. Agashe/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1844346) Visitor Counter : 157