पंतप्रधान कार्यालय
संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांच्या निरोप समारंभाला पंतप्रधानांची उपस्थिती
प्रविष्टि तिथि:
23 JUL 2022 10:16PM by PIB Mumbai
मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांचा आज संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात निरोप समारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
“आज, संसदेत राष्ट्रपती रामनाथ कोविन्द जी यांना निरोप देण्यासाठी संसद भवनात झालेल्या समारंभात उपस्थित होतो. सगळे मंत्री आणि विविध राजकीय पक्षांचे नेतेही या समारंभात उपस्थित होते.” असे ट्वीट पंतप्रधानांनी केले आहे.
***
R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1844300)
आगंतुक पटल : 199
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam