पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती कोविंद यांच्या सन्मानार्थ पंतप्रधानांनी मेजवानी आयोजित केली

प्रविष्टि तिथि: 22 JUL 2022 11:22PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या सन्मानार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी मेजवानी आयोजित केली होती.

पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:

राष्ट्रपती कोविंद यांच्या सन्मानार्थ मेजवानी आयोजित केली होती. द्रौपदी मुरुमू जी, वेन्कैय्या जी, मंत्री यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. तळागाळातील अनेक यशवंत, पद्म पुरस्कार प्राप्त, आदिवासी समाजाचे नेते आणि इतर यांचे या मेजवानीमध्ये स्वागत करताना आम्हाला आनंद झाला.

राष्ट्रपती कोविंद यांच्या सन्मानार्थ झालेल्या मेजवानीमधील आणखी काही क्षण चित्रे. 

***

A.Chavan/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1844168) आगंतुक पटल : 171
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Bengali , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam